रानबखरही बखर आहे, इतिहास नाही. पक्षधराने लिहिलेले घडल्या गोष्टीचेच हे कवन आहे. स्वत रानात असताना आणि रानसख्यांवर लिहिली, म्हणून ही रानबखर.
थत्ते, मिलिंद
रानबखर ही बखर आहे, इतिहास नाही. पक्षधराने लिहिलेले घडल्या गोष्टीचेच हे कवन आहे. स्वत रानात असताना आणि रानसख्यांवर लिहिली, म्हणून ही रानबखर.
- मुंबई समकालीन प्रकाशन 2016
- 96 Pb