क्षत्रीय मराठ्यांची ९६ कुळे
- 2nd ed
- पुणे अमित प्रकाशन 2013
- 160 Pb
धर्माची उत्क्रांति
कर्मविपाक अथवा जातींची मोडकी ढाल जातीच्या शाश्वतीच्या कारणांत तिच्या अशाश्वतीचा पुरावा मराठे व त्यांचे सामाजीक इतिहास मराठे आणि रजपूत यामराठे हे आर्य आहेत क्षत्रियांची उत्पत्ति व समाजांतील त्याचें प्रथमस्थान क्षत्रिय वैश्यांच्या अस्तित्वाबद्दल शास्त्रांची प्रमाणे चालुक्य वंशांतील राजे उत्तरकालीन चालुक्य राजे शिलहार-शेलारवंशातील राजे देवगिरी येथील यादव उर्फ जाधव ब्राह्मणेतर सुशिक्षित बंधुस दोन शब्द वर्णव्यवस्थेचा शेवट आणि जातीची सुरूवात स्वकर्तव्यपराङ्मुखता वेदाची रचना वर्णभेदाची क्रमश:उत्पत्ति व जातीचा आरंभ ऐतिहासीक दृष्टया क्षत्रियांचें अस्तित्व व त्याचें प्रमुख वर्ग क्षत्रिय म्हणविणा-या आणखी कांही जाती बौध्दकालापर्यत जाती नव्हत्या परशरामाची कथा आणि नि क्षत्रिय पृथ्वी हेण्याची आवश्यकता राष्ट्रकूटवंशीय राजे राज्योपभोग व ऐश्वर्य यांचा ब्राह्मणांस तिटकारा सात्विकवृत्तीचा वृथाभिमान आणि स्पर्शाचा अतिरेक विजयनगरचे राजे व मराठे सरदार पूर्वकालीन राजे व सांप्रतचे मराठे यांचा परस्परसंबंध धर्मक्रांतीचा त्रोटक इतिहास जातींच्या उत्पत्तीबद्दल व स्थैर्याबद्दल चुकीचीं विधाने आमच्या ब्राह्मणबंधुस दोन शब्द धर्माची उत्क्रांति क्षत्रियांपासून ब्रह्मविद्येचा उदग्म व उपदेश नेपालचे गुरखे चांद्रसेनीय कायस्थप्रभूंचा त्रोटक इतिहास