000 02347nam a2200145Ia 4500
100 _aपाटील, जगन्नाथ
500 _aकोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातल्या तीन हजार लोकवस्तीच्या तिटवे या छोट्या खेड्यातून सुरू झालेला हा प्रवास. कोल्हापूरजवळील चंबुखडी टेकडीच्या परिसरातील विद्यानिकेतनमध्ये स्वप्नं पाहण्याची सवय लागली आणि त्याच स्वप्नांनी जगस पादाक्रांत केलं. अत्यंत सामान्य स्थितीतील तरुण अपयशाच्या अनेक झटक्यांतून सावरून फिनिक्स पक्ष्यांप्रमाणे कसा भरारी मारतो, याची ही चित्तवेधक कहाणी आहे. परिस्तितीचे रडगाणे न गाता संकटांच्या छातीवर पाय देऊन कसे उभे राहायचे, याची प्रेरणा या प्रवासातून मिळू शकते. जातिवाद, प्रांतवाद, वर्णभेद, वंशभेदाचे अनेक अडथळे हा फ्रवास रोखु शकले नाहीत. संघर्,शील प्रवासातही कृतज्ञतेचा अखंड झुळझुळणारा झरा, हे या कथनाचे आणखी एक वैशिष्ट्य. चङुबाजुंनी नैराश्याने ग्रासलेल्या परिस्थितीत हे कथन निश्चितच आजच्या तरूणांना प्रेरणा देणारे ठरेल.
365 _b350
942 _cBK
654 _a
245 _aचंबुखडी ड्रीम्स
260 _aमुंबई
_bग्रंथाली
_c2020
082 _aM920.704
300 _a324
999 _c391133
_d391133
041 _amar